Team Lokshahi
चंद्रमुखीने आपल्या सौंदर्य, अदाकारी, नृत्त्याविष्काराणे संपूर्ण महाराष्ट्राला मोहित केले.
चंद्रमुखी ची हवा आजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतानाच नुकताच अमृताचा एक ग्लामरास लूक वायाराल होतोय.
एस. एस. नागरकर ज्वेलर्स प्रस्तुत अप्रतिम आकर्षक “मायरा” कलेक्शनच्या दागींन्यांच्या अविष्कारांसह अमृताच्या सौंदर्याची जोड चाह्त्यांना फारच भावतेय.
अमृताचा हा अंदाज व सुंदरता त्या दागिन्यांची शोभा अजुनच वाढवताना दिसतेय.
अमृताच्या या अनोख्या अंदाजावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होताना पहायला मिळतोय.
अमृताच्या अश्या नखरेल अदेमुळे ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष स्वताकडे वेधून घेत असते.
त्याचप्रमाणे Jhalakdikhlajaa10 या सिझनमध्ये सुध्या अमृता आपल्या नृत्त्याच्या जादूने झळकताना दिसतेय.
अमृताचे सौंदर्य नेहमीच चिरतरुण राहिल व ती नेहमीच आपल्या चाहत्यांनमध्ये चर्चेत राहील.