shweta walge
उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नवीन ड्रेसचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. उर्फी जावेद नेहमीप्रमाणेच अनोखा ड्रेस परिधान करताना दिसली.
उर्फी जावेदने गोल बांगड्याने बनवलेला ड्रेस घातला आहे. उर्फी जावेदने गोल रिंग एकत्र जोडून तिचा नवीन ड्रेस तयार केला आहे. या ड्रेसला दोन फुलेही लावण्यात आली आहेत.
उर्फी जावेदचा हा ड्रेस पारदर्शक आहे ज्यामध्ये तिचे शरीर स्पष्टपणे दिसत आहे. उर्फी जावेदने तिचा वरचा भाग झाकण्यासाठी दोन फुलांचा वापर केला आहे.
उर्फी जावेदने हा ड्रेस घालून अप्रतिम स्टाईल दाखवली आहे, ज्यावर चाहते वेडे होत आहेत. उर्फी जावेदने तिच्या केसांची वेणी करून खूप फ्लॉंट केले आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये मागील काही दिवसांपासून ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे. अशातच उर्फीने पुन्हा एकदा पारदर्शक ड्रेस घालून फिगर दाखवली आहे.
उर्फी जावेदची ही पहिलीच वेळ नाही आहे की तिने असा अनोखा ड्रेस परिधान केला आहे. उर्फी जावेद अनेकदा तिच्या ड्रेसवर प्रयोग करते.
उर्फी जावेदला अनेकांनी ट्रोल केले पण त्याला काही हरकत नाही. यावेळीही उर्फी जावेदला तिच्या ड्रेसवरून टार्गेट करण्यात आले आहे.