ट्राय करा 'या' ट्रेंडी बन हेअरस्टाईल

Shweta Shigvan-Kavankar

मल्टी बन

ही केशरचना अतिशय फंकी आणि कूल आहे. यासाठी तुम्ही छोटे बन्स बनवू शकता.

बन विद ओपन हेयर

या हेअरस्टाईलमध्ये तुम्ही अर्ध्या केसांचा बन बनवा आणि बाकीचे केस मोकळे सोडा. हे खूप स्टाइलिश आहे.

टॉप नोट

सोप्प्या हेअरस्टाईलसाठी टॉप नोट हेअरस्टाईल योग्य आहे. हा सिंपल बन तुम्हाला क्लासी लुक देईल.

मैसी बन

मैसी बन तुम्हाला एक एलिगेंट लुक देते. ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करा.

टू बन

कॉलेज किंवा सिंपल प्रसंगासाठी तुम्ही ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता. हे खूप कूल आणि फंकी आहे.

लोअर बन

जर तुम्हाला क्लासी दिसायचे असेल, तर लोअर बन ही हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करा. हे बनवायलाही अगदी सोपे आहे.

बो बन

जर तुम्ही तुमच्या केसांसोबत काहीतरी युनिक करण्याचा विचार करत असाल तर ही हेअरस्टाइल सर्वोत्तम आहे.

मल्टी ब्रेडेड बन

मल्टी ब्रेडेड बनसाठी तुम्ही अनेक वेण्या बनवून केसांचा अंबाडा बनवू शकता. ते खूप आकर्षक दिसेल.