शिल्पा शेट्टीसह या बॉलिवूड अभिनेत्रींनी गमावले त्यांचे पहिले बाळ

shweta walge

बी प्राक (B Praak) यांनी नुकतेच त्यांचे दुसरे मूल गमावले आहे. त्याच्या मुलाचा जन्म होताच मृत्यू झाला, त्यानंतर बी प्राक खूप अस्वस्थ दिसले.

गौरी खान

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांनीही आपलं पहिलं बाळ गमावलं आहे. पहिले अपत्य आर्यनच्या जन्मापूर्वी 1997 मध्ये गौरीचा मिसकैरेज झाला होता.

काजोल

बॉलिवूड अभिनेत्री काजोलला (Kajol Devgan ) मुलगी न्यासाच्या जन्मापूर्वी काजोलचा गर्भपात झाला होता. गरोदर राहिल्यानंतर सहा आठवड्यांनंतर त्यांना समजले की, या प्रेग्नेंसीमुळे काजोलची तब्येत बिघडू शकते.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) 2009 मध्ये राज कुंद्राशी (Raj Kundraल) ग्न केले. यानंतर 2010 मध्ये ती गरोदर राहिली पण गर्भपात झाल्यामुळे तिचे पहिले अपत्य या जगात येऊ शकले नाही.

रश्मी देसाई

टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईचे (Rashmi Desai) नावही या यादीत आहे. रश्मीने २०१२ मध्ये नंदिश संधूसोबत (Nandish Sandhu) लग्न केले. काही महिन्यांनी रश्मी गरोदर राहिली पण तिचा गर्भपात झाला.

किरण राव

आमिर खानची (Aamir Khan) माजी पत्नी किरण राव (Kiran Rao) हिचाही गर्भपात (Abortion)झाला आहे. 2009 मध्ये किरण गरोदर राहिली पण गर्भपातामुळे तिने पहिले मूल गमावले.

नताशा खान

बॉलीवूड अभिनेता फरदीन खानची (Fardeen Khan) पत्नी नताशा खान (Natasha Khan) हिलाही याचा सामना करावा लागला.