shamal ghanekar
डाळिंब हे असे फळ आहे जे चवीला गोड आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
तसेच त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जे आपल्या शरीराला अनेक आजारांपासून बचाव करत असते.
डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, व्हिटॅमिन के आणि बी, लोह, पोटॅशियम जीवनसत्त्वे असतात. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
डाळिंबाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील रक्त वाढवण्यासाठी मदत करत असते.
डाळिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करत असते.
ज्या व्यक्तींना संधिवाताची समस्या जाणवत असतील तर त्यांनी त्यांच्या आहारामध्ये डाळिंबचा समावेश करावा.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी डाळिंब खाणे आणि त्याचा रस पिणे खूप उपयुक्त असते.