shweta walge
मलंग
'धूम 3' (Dhoom 3) या चित्रपटामधील 'मलंग' या गाण्यासाठी 200 विदेशी जिम्नॅस्टिक्स (Gymnastics) बोलावले गेले होते. या गाण्याला 3 कोटीची लागत लागली होती.
श्रीवल्ली
'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटामधील 'श्रीवल्ली' या गाण्यासाठी तब्बल 5 करोड रुपये खर्च केले गेले.
'नमस्ते इंग्लंड' (Namaste England) चित्रपटामधील या गाण्यासाठी 18 ते 20 लोकेशनवर 11 दिवस शूट केले होते ज्यासाठी त्यांना 5.5 कोटी मोजावे लागले.
पार्टी ऑल नाईट
'बॉस' (Boss) चित्रपटामध्ये 'पार्टी ऑल नाईट' या गाण्यासाठी 600 विदेशी मॉडल्स बोलावले होते. हे गाणे बनवण्यासाठी 6 कोटी खर्च करावे लागले.
राम चाहे लीला
'रामलीला' (Ramlila) या चित्रपटामधील 'राम चाहे लीला चाहे' या गाण्यासाठी तब्बल 6 कोटी खर्च केले.
सॅटरडे सॅटरडे
'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' (Humpty Sharma ki Dulhaniya) या चित्रपटामधील 'सॅटरडे सॅटरडे' हे गाणे बनण्यासाठी 3 कोटी लागले.
छम्मक छल्लो
'रा.वन' चित्रपटामधील 'छम्मक छल्लो' या गाण्यासाठी हॉलीवूड सिंगर एकोन (Hollywood Singer Akon)ला भारतात बोलवले होते. या गाण्यासाठी 3 कोटी लागले.