या 7 वनस्पतींच्या पानांमुळे नाहीसे होतात अनेक रोग, पहा संपूर्ण यादी

Siddhi Naringrekar

मुगाच्या पानांचे सेवन केल्याने तुम्ही मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांवर मात करू शकता.

तुळशीची पाने रोज चघळल्याने सर्दी आणि संक्रमणाशी संबंधित आजार दूर होतात.

आंब्याची पाने त्वचा आणि केसांसाठी अतिशय आरोग्यदायी मानली जातात.

मेथीच्या पानांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. तसेच केस गळण्याची समस्या दूर होऊ शकते.

जांभळाची पाने चावूनही तुम्ही मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता. याशिवाय इतर अनेक समस्या दूर करण्यासाठी हे गुणकारी मानले जाते.

कडुलिंबाच्या पानांचे असंख्य फायदे आहेत. याच्या मदतीने त्वचेपासून केसांपर्यंतच्या समस्या दूर होऊ शकतात.

ब्राह्मीची पाने केसांसाठी अत्यंत आरोग्यदायी मानली जातात. याच्या मदतीने तुम्ही गळणारे केस मजबूत करू शकता.