Team Lokshahi
आज दहा दिवसानंतर महाराणी एलीझाबेथ द्वितीय यांचे लंडनमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्कारासाठी भारताच्या रातष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यादेखील लंडन मध्ये दाखल झाल्या.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जगभरातील 2000 दिग्गज नेत्यांनी लंडन मध्ये हजेरी लावली.
शाही घोडगाडीतुन महाराणी एलिझाबेथ यांची ही अंतयात्रा काढण्यात आली.
महाराणीच्या पार्थिवसोबत त्यांच्या कुटुंबियांनी शाही घराण्याचे नेतृत्व केले.
महाराणी एलीझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसीय दुखवटा ही जाहीर केला गेला.