उभे राहून पाणी पिण्याची सवय देऊ शकते अनेक आजरांना निमंत्रण

shamal ghanekar

मानवी आरोग्यासाठी पाणी खूप गरजेचे आहे. आपल्या उत्तम आरोग्यासाठी दिवसातून किमान 9 ते 10 ग्लास पाणी गरजेचे असते, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

Don't Drink Water While Standing

पण मात्र आपण पाणी बसून पितो की उभे राहून पितो हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

Don't Drink Water While Standing

काही लोक घाईत असल्याने उभे राहून पाणी पितात. पण उभं राहून पाणी पिणे आपल्या शरीरासाठी हानीकारक असते.

Don't Drink Water While Standing

उभे राहून पाणी प्यायल्याने सर्वात जास्त परिणाम सांध्यावर होऊन आपल्याला आर्थरायटिसचाही त्रास उदभवू शकतो.

Don't Drink Water While Standing

उभं राहून पाणी प्यायल्यामुळे आपल्याला सतत पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळे शांत बसून पाणी पिणे आपल्या शरीरासाठीही गरजेचे असते.

Don't Drink Water While Standing

व्यायाम करताना जास्त पाणी पिणे टाळा. कारण शरीरामधील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शरीराला थकवा जाणवू शकतो.

Don't Drink Water While Standing

जेवताना आणि जेऊन झाल्यावर लगेच पाणी पिणे टाळा. पचनाच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल.

Don't Drink Water While Standing