सनीचा नवा लुक तुम्ही पाहिलात का? एकदा पाहाच

Sagar Pradhan

सनी लिओनी प्रोजेक्ट्स आणि चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

Sunny leone | Team Lokshahi

सोशल मीडियावरही ती नेहमी चाहत्यांसोबत जोडलेली असती.

Sunny leone | Team Lokshahi

आता ती पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे प्रकाशझोतात आली आहे,

Sunny leone | Team Lokashahi

तिने काही फोटो इंस्टाग्रामवर टाकले आहेत, ज्यावरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण झाले आहे.

Sunny leone | Team Lokshahi

जगभरात सनीच्या सौंदर्य आणि बोल्डनेसच्या चर्चा आहेत.

Sunny leone | Team Lokshahi

आता ती नवा लूकने पुन्हा चर्चेत आली आहे.