Sunny Leone Birthday: असा आहे सनी लियोनीचा प्रवास

shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

Sunny Leone | admin

बॉलिवूड चित्रपट आणि गाण्यांमध्ये आपल्या बोल्डनेसाठी (Bold) नेहमीच चर्चेत असते.

Sunny Leone | admin

सनी लिओनीचा जन्म 13 मे 1981 रोजी कॅनडात (Canada) झाला. सनीचे खरे नाव करणजीत कौर (Karanjit Kaur) आहे.

Sunny Leone | admin

सनी लिओनी आज भरपूर संपत्तीची मालक असेल, पण सुरुवातीच्या काळात तिचे आयुष्य इतके सोपे नव्हते. अॅडल्ट (Adult) चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, सनी एका जर्मन बेकरीमध्ये वेट्रेस म्हणून काम करायची जेणेकरून तिला खर्चासाठी पैसे कमवता येतील.

Sunny Leone | admin

अॅडल्ट चित्रपट करणाऱ्या सनीला नर्स व्हायचे होते. मीडियाशी बोलताना सनीने एकदा सांगितले होते की, 'अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला आहे, तरीही मला माझ्या आयुष्याबद्दल कोणतीही तक्रार नाही'.

Sunny Leone | admin

तीन वर्षे डेटिंगनंतर 2011 मध्ये सनीने डेनियलसोबत (Daniel) लग्न केले. पारंपरिक पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते.

Sunny Leone | admin

सनी लिओनी टीव्हीच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा (Big Boss) भाग होती. आणि एमटीव्हीच्या 'रोडीज'मध्येही दिसली आहे.

Sunny Leone | admin

2012 मध्ये 'जिस्म 2' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

Sunny Leone | admin

16 जुलै 2017 ला सनी आणि डेनियलने लातूरच्या एका अनाथाश्रमातून निशाला दत्तक घेतले. याशिवाय सनी आणि डेनियल यांना मुले आहेत. तीन वर्षांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून अशर आणि नूह यांचा जन्म झाला होता.

आयटम नंबरसाठी प्रसिद्ध असलेल्या सनी लिओनीचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सनी तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.

admin