Team Lokshahi
सुहाना ही सोशल मिडियावर सतत अॅक्टिव्ह असते.
ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने हे साडीतले फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
साडीवर तीने केलेला सिल्क बन तीच्या लुकवर आणखीनच शोभून दिसत आहे
तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
ह्यात तीने घातलेला बॅकलेस ब्लाउज ही साडीला शोभेसा आहे
तीचे या साडीतले फोटोज तीने इंस्टाग्रामवर शेअर केले होते
तीच्या पोस्टखाली शाहरूखखानने देखील कमेंट करत म्ह्टले आहे कि मुलं किती पटकन मोठी होतात