Ananya Pandey चे निसर्गाच्या सानिध्यातील हे फोटोज एकदातरी पाहाच! चाहते झाले घायाळ

Vikrant Shinde

अनन्या पांडे (Ananya Pandey) ही आजच्या काळातील एक सुंदर व उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

अनन्या ही सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते व तिचा चाहतावर्गही मोठा आहे.

अतिशय कमी काळात अनन्याने मोठा चाहता वर्ग कमावला आहे. दरम्यानं हे फोटोस शेअर करताना तिने 'Everyday is Earth day' अर्थात 'प्रत्येक दिवस हा वसूंधरा दिवस आहे' असं लिहीलं आहे.

अनन्यावर प्रेम करणाऱ्या तिच्या हजारो चाहत्यांनी तिच्या इतर सर्वच पोस्ट्सप्रमाणे या पोस्टवरही लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.