Team Lokshahi
Te2016 मध्ये सुरूवात झालेल्या या सोशल मिडीया मार्केटिंगला(Social Media Marketing)आताच्या काळामध्ये जास्तचं चर्चा आल्याचं आपण पाहत आहोत.
जग एवढं पुढे गेले असताना आता इन्फ्लुएन्सरचा देखील व्हरचुअल इन्फ्लुएन्सर (virtual Influencer) म्हणून नवीन कंसेप्ट पाहायला मिळत आहे.
भारतामधील अभियंता हिमांशू गोयल यांनी नुकतेच एक रोबो अवतार तयार केले आहे.
ज्याचा नाव कायरा असे असून ते अवतार सध्या सोशल मिडीयावर (Social Media) व्हरचुअल इन्फ्लुएन्सर म्हणून काम करत आहे.
सध्या सोशल मिडीयावरा कायराचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (viral) होत आहे. कायरा ही भारतातील पहिलीच व्हरचुअल इन्फ्लुएन्सर ठरली आहे.
रोबटवर यापुर्वी साऊथमध्ये काही चित्रपट येऊन गेले.