shweta walge
रकुल प्रित (Rakul Preet) बनारसी साडीमध्ये खुपच सुंदर दिसत आहे.
कानात मोठे झूमके आणि गोल्डन पर्स कॅरी केली आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यानां खुप आवडत आहे.
रकुल प्रित एथनिक लूकमध्येही (Ethnic look) खुप सुंदर दिसत आहे.
इंडीयन लूक सोबतच रकुल वेस्टर्न लूकमध्येही चाहत्यानां घायल करते.
रकुल प्रितने साडी आणि वेस्टर्न सोबतच लेहगा सुध्दा खुप छान कॅरी करते.
रेड बॉडीकॉन ड्रेसमध्ये रकुल खुपच हॉट दिसत आहे.