Radhika Apte's Bold Pics : राधिका आपटेच्या नवा बोल्ड लूक

Pankaj Prabhakar Rane

अभिनेत्री राधिका आपटे बॉलिवूडच्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक आहे.

राधिका आपटे तिच्या स्टायलिश अंदाजाने नेहमीच चाहत्यांना वेड लावते.

सध्या या 'डस्की ब्यूटी'चा सिंझलिग लूक चर्चेत आहे.नव्या फोटोंमध्ये राधिका आपटे नेट टॉप आणि ग्रीन ब्लेझरमध्ये बोल्ड अंदाजात दिसत आहे.

Radhika Apte's Bold Pics

राधिका आपटे सध्या ‘मोनिका, ओ माय डार्लिंग' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

‘मोनिका, ओ माय डार्लिंग' हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.राधिकाने हिंदी, तामिळ, बंगाली, तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

Radhika Apte's Bold Pics