Radhika Apte: राधिका आपटेचा बोल्ड बॉसी अवतार

Team Lokshahi

तिने आपल्या प्रत्येक स्टाईलने लोकांना वेड लावले आहे.

Radhika Apte | Team Lokshahi

राधिका आपटेने पडद्यावर तिची प्रत्येक व्यक्तिरेखा सुंदरपणे साकारली आहे.

Radhika Apte | Team Lokshahi

राधिकाच्या प्रत्येक चित्रपटासाठी चाहते उत्सुक असतात.

Radhika Apte | Team Lokshahi

राधिका देखील तिच्या अभिनयाने चाहत्यांना कधीही निराश करत नाही.

Radhika Apte | Team Lokshahi

राधिकाच्या स्पष्टवक्तेपणाने आणि बोल्डनेसने लोकांना आश्चर्यचकित करते.

Radhika Apte | Team Lokshahi

आता पुन्हा एकदा राधिकाचे सिझलिंग फोटोशूट व्हायरल होत आहे.

Radhika Apte | Team Lokshahi

राधिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Radhika Apte | Team Lokshahi