रेड ड्रेसमध्ये नोराचा हॉट लूक

shamal ghanekar

नेहमीच नोरा तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.

Nora Fatehi

सध्या नोरा 'झलक दिखला जा' या डान्स शोमध्ये जज आहे.

Nora Fatehi

नोराचा अनेकदा 'झलक दिखला जा' या सेटवरील तिचा हॉट लूक पाहायला मिळत असतो.

Nora Fatehi

यावेळी नोराने रेड गाऊन परिधान केला आहे.

Nora Fatehi

नोराचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Nora Fatehi

नोराने हा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप आणि केस मोकळे सोडले आहेत.

Nora Fatehi

नोराच्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहेत.

Nora Fatehi

नोराचे हे फोटो सोशल मीडियावर कमी वेळात प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Nora Fatehi

अनेकदा नोराच्या सिजलिंग लूकवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण होत असते.

Nora Fatehi

नेहमीच नोरा चाहत्यांसोबत तिचा लेटेस्ट लूक शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

Nora Fatehi