AI आर्टच्या मदतीने मनसे नेते वेब सीरीजच्या पात्रात

Siddhi Naringrekar

AIच्या मदतीने अमित ठाकरे यांचा देखिल फोटो तयार करण्यात आला आहे.

@Amit_I_Patil

बाळा नांदगावकर यांचासुद्धा यात फोटो आहे.

@Amit_I_Patil

गजानन काळे यांचासुद्धा फोटो तयार करण्यात आला आहे.

@Amit_I_Patil

संदिप देशपांडे यांचा फोटोसुद्धा AIच्या मदतीने केला आहे.

@Amit_I_Patil

AIच्या मदतीने अमेय खोपकर यांचा फोटो तयार करण्यात आला आहे.

@Amit_I_Patil

नितीन सरदेसाई यांचा फोटो देखिल AIच्या मदतीने बनवला आहे.

@Amit_I_Patil