मनुषी छिल्लरने पांढऱ्या ट्रांसपेरेंट ड्रेसमध्ये केले बोल्ड फोटोशूट

Siddhi Naringrekar

2017 मध्ये 'मिस वर्ल्ड'चा ताज जिंकलेली मनुषी छिल्लर ही त्या सुंदरींपैकी एक आहे.

ती सतत सोशल मिडियावर सक्रिय असते. फोटो, व्हिडिओ ती शेअर करत असते.

आणि तिचे बिकिनी लूक सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

अलीकडेच मनुषीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Picasa

या फोटोमध्ये तिचा बोल्ड लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.

तिच्या या लूकवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

मनुषी छिल्लरने यावर्षी अक्षय कुमारसोबत 'पृथ्वीराज' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

लवकरच मनुषीचा दुसरा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

येत्या काही दिवसांत ती बॉलिवूडचा अभिनेता जॉन अब्राहमसोबत 'तेहरान' या चित्रपटात दिसणार आहे.