मलायकाचे 'हे' नवीन फोटो तुफान होताय व्हायरल; एकदा पाहाच

Sagar Pradhan

ती कायम कुठल्या ना कुठल्या विषयावरून चर्चेत राहते.

Malaika Arora | Team Lokshahi

मलायका नेहमी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Malaika Arora | Team Lokshahi

मलायका नेहमी समाज माध्यमांवर तिचे स्वत: हाचे फोटो शेअर करत असते.

Malaika Arora | Team Lokshahi

सोशल मिडियावर मलायकाचे लाखो चाहते आहेत.

Malaika Arora | Team Lokshahi

नुकताच तिने एका कार्यक्रमातील फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Malaika Arora | Team Lokshahi

मलायकाचे हे फोटो चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पडताना दिसत आहे.

Malaika Arora | Team Lokshahi

लाल ड्रेसवरचे मलायकाच्या या फोटो आतापर्यंत लाखो चाहत्यांनी शेअर केले आहेत.

Malaika Arora | Team Lokshahi