Malaika Arora: मलाइकाचा Stunning Look पाहिला का?

shweta walge

थाई स्लीट गाऊन, मोकळे केस आणि लांब कानातले... या सौंदर्यासाठी वय फक्त एक आकडा आहे हे मलायकाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

मलायका यापूर्वी अनेकदा अशा स्टायलिश लूकमध्ये दिसली असली तरी तिने चाहत्यांचे होश उडवले आहे. पण यावेळी सौंदर्य आणि स्टाईलमध्ये ती सगळ्यांवरच भारी पडताना दिसत आहे.

मलायका अरोरा 48 वर्षांची आहे पण वय जणू काही मुठीत कैद झाले आहे. त्यामुळे आजही तीचे लाखो चाहते आहेत. आजही मलायकाचा अभिनय एखाद्या टॉप अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

आजही मलायका स्टाईलने घरातून बाहेर पडली तर तिच्या स्टाइलची सर्वाधिक चर्चा होते. विशेष म्हणजे मलायका काहीही परिधान करते, ती पूर्ण आत्मविश्वासाने प्रत्येक पोशाख कॅरी करते.

आता स्टायलिश दिवाची ही स्टाईल सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय झाली आहे. कोणी तिला सौंदर्य परी म्हणत असेल तर कोणी तिचे सौंदर्य पाहून कवी बनले आहे. हा लूक पाहून केवळ सामान्य चाहतेच नाही तर बी-टाउन सेलेब्सही मलायकाचे कौतुक करताना थकत नाहीत.