बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तयार करा सुगंधी रुम फ्रेशनर

Siddhi Naringrekar

तुम्ही घरच्या घरी देखील अगदी सहजरित्या स्वस्तात मस्त असे सुगंधी रुम फ्रेशनर तयार करु शकता.

Admin

आपण बाजारातील महागडे असे विविध सुगंधी रुम फ्रेशनर मारतो मात्र घरी देखील अगदी सहजरित्या स्वस्तात मस्त असे सुगंधी रुम फ्रेशनर तयार करु शकता.

Admin

कापूरचा वापर करुन तुम्ही रुम फ्रेशनर वापर करु शकता. कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्या वड्यांची पूड करा आणि ती पावडर स्प्रे बाटलीत भरा. त्यात पाणी टाका

Admin

फुलांचा वापर करु शकता. ज्या फुलांचा सुगंध आवडतो ती फुले उकळण्यासाठी ठेवा. हे पाणी ३० मिनिटे चांगले उकळले की त्या फुलांचा अर्क स्प्रे बॉटलमध्ये भरा

Admin

तुम्ही आवश्यक सुगंधी तेल एक कप पाण्यात चांगले मिक्स करा. ते व्यवस्थित मिक्स झाले का ते तुम्ही तुमच्या स्प्रे बॉटलमध्ये भरा

Admin

अनेकदा घरात ओलसरपणा राहिला की घरात कुबट अशी दुर्गंधी येते.

Admin

ही दुर्गंधी नको नकोसे करुन सोडते.

Admin

विशेष म्हणजे ही समस्या खास करुन पावसाळ्यात जाणवते.

Admin