Sagar Pradhan
किस करताना चेहऱ्यावरील काही पेशी ओढल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या कमी पडतात आणि त्वचा नितळ राहते.
किस करताना जी लाळ तयार होते ती दात किडण्यापासून दातांचे संरक्षण करते.
दातांवरील अन्नाचे कण आणि काही जंतुंचा नायनाट करण्यास मदत होते. यामुळे दात किडत नाहीत आणि ते लाळेमुळे धुतले गेल्याने चमकदार राहतात.
सिटोमेगॅलोव्हायरस नावाचा विषाणू हा महिलांसाठी गर्भावस्थेच्या काळात धोकादायक ठरू शकतो. किसिंग या विषाणूविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते.
किस केल्याने एका मिनिटात २-३ कॅलरीज बर्न होतात. म्हणून जर तुम्हाला वजन घटवायचे असेल तर हा उपाय लाभदायक ठरू शकतो.
तुम्हाला जर तुमच्या कामाचा रोज ताण होत असेल तर एक किस त्यावर चांगला फायदा करू शकते.
किस केल्यावर शरीरात सकारात्मक भावना निर्माण होतात. एक किस तुम्हाला दिवसभरातील अनेक दुःख विसरायला मदत करू शकते.