Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचे फोटो होतायेत व्हायरल...

Team Lokshahi

सध्या नुकतेचं जान्हवी कपूरचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Janhavi Kapoor | Team Lokshahi

यामध्ये ती बर्लिनमध्ये रमल्याची दिसून आलेली आहे.

Janhavi Kapoor | Team Lokshahi

जान्हवी कपूरने नुकतेच सोशल मिडीयावर फोटोज् शेअर केले आहेत.

Janhavi Kapoor | Team Lokshahi

ती बर्लिनमध्ये सुट्ट्या एन्जोय करत आहे.

Janhavi Kapoor | Team Lokshahi

तिने आपल्या चाहत्यांसाठी बर्लिनमधील आपले फोटोज् शेअर केले आहेत.

Janhavi Kapoor | Team Lokshahi