shamal ghanekar
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana D'Cruz) तिच्या सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. हे सर्व फोटो सोशल मिडियावर (social Media) चांगलेचं व्हायरल होत आहेत.
इलियाना डिक्रूझने गुलाबी रंगाचा शरारा परिधान केला असून ती या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
इलियाना डिक्रूझच्या शेअर केलेल्या फोटोंना (Photo) चाहत्यांनी भरभरून कमेंट आणि लाईक केले आहेत. इलियानाचा हा पारंपारिक लूक आपल्याला क्वचित पाहायला मिळतो. या पारंपारिक लूकचे चाहते चागलंच कौतुक करताना दिसत आहेत.
इलियाना गुलाबी रंगाचा शरारामध्ये खूप सुंदर दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये दिसत आहे की, तिने मोकळे केस सोडले आहेत. त्यावर साजेसे मोठे कानातले आणि सुंदर अशा मेकअपमध्ये तिचा खुळलेला चेहरा दिसत आहे.
या फोटोंमध्ये इलियानाचा बोल्ड अँड ब्युटीफूल (Bold and Beautiful) दिसत आहे. या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहे. यावेळी तिने हटके फोटोशूट केले आहे.
इलियानाने 2012 मध्ये 'बर्फी' (Barfi) चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये ती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि प्रियांका चोप्रासोबत (Priyanka Chopra) मुख्य भुमिकेत दिसली होती.
इलियानाचा अगामी चित्रपट 'अनफेअर अँड लव्हली' (Unfair & Lovely) यांचे शुंटीग पुर्ण झाले आहे. 'अनफेअर अँड लव्हली'मध्ये रणदीप हुड्डासोबत (Randeep Hooda) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.