Team Lokshahi
नैसर्गिकरीत्या गोड आणि हायड्रेटिंग असण्याव्यतिरिक्त, नारळाच्या पाण्यात अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांचा समावेश असतो. जे अनेकाना पुरेसे मिळत नाहीत.
नारळ पाणी हे अनेक पोष्टिक तत्वांचा चांगला स्रोत.
नारळ पाणी प्यायल्याने किडनी स्टोन टाळण्यास मदत होऊ शकते.
दीर्घकाळ व्यायाम केल्यानंतर नारळ पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरतं.
नारळ पाणी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
नारळ पाणी हायड्रेशनचा एक उत्तम स्त्रोत आहे.
नारळ पाणी प्यायल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.