सोनालीचा नवा क्लासी लूक पाहिलात का?

Siddhi Naringrekar

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे.

सोनालीने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत.

अलीकडेच प्रदर्शित झालेला 'तमाशा लाईव्ह' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला.

सोनाली सोशल मिडियावर सक्रिय असते.

ती तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या साडीमध्ये दिसतेय.

सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे.

हा लूक पूर्ण करण्यासाठी सोनालीने ब्राईट मेकअप केला आहे. त्याचबरोबर केस वेगळ्या स्टाईलमध्ये बांधले आहेत.