Siddhi Naringrekar
शाहरुख खानची पत्नी आणि प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर गौरी खान एका कार्यक्रमात पोहोचली होती.
यावेळी गौरी खान अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसली.
तिचा हा लूक लोकांना खूप आवडला आहे.
गौरी खान एका ज्वेलरी ब्रँडच्या कार्यक्रमात पोहोचली होती.
यावेळी गौरीने अतिशय सुंदर काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये ती खूपच गॉर्जियस लूकमध्ये दिसत आहे.
गौरी खानने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या दुबईच्या सुट्टीतील काही फोटो शेअर केले आहेत.