नॅशनल क्रश रश्मिकाच्या लेटेस्ट लूकवर चाहते फिदा

shamal ghanekar

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) ही तिच्या हटके स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Rashmika Mandanna

लवकरच रश्मिका ‘गुडबाय’ या चित्रपटात रश्मिका झळकणार आहे.

Rashmika Mandanna

‘गुडबाय’ या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Rashmika Mandanna

बॉलिवूडमध्ये प्रदार्पण केलेल्या रश्मिकाचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

Rashmika Mandanna

रश्मिका सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते. रश्मिकाने तिचा क्यूट लूक चाहत्यासोबत शेअर केला आहे.

Rashmika Mandanna

यावेळी रश्मिका डेनिम लूक मध्ये दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप आणि केस बांधले आहे.

Rashmika Mandanna

रश्मिकाने निळ्या रंगाच्या पलाझो सूट घातला आहे.

Rashmika Mandanna

'गुडबाय' व्यतिरिक्त रश्मिका मंदाना 'मिशन मजनू' आणि 'अ‍ॅनिमल' या बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

Rashmika Mandanna