Siddhi Naringrekar
जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
मी असा धर्म मानतो जो स्वांतत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो
नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा
माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे
मी प्रथम आणि अंतिमत: भारतीय आहे.
तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.
अत्याचार करण्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
ज्या वर्गातील महिलांची प्रगती अधिक झाली, तो वर्ग मी अधिक प्रगतिशील मानतो
मी असा धर्म मानतो जो स्वांतत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो.
हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो