तुम्हाला माहितीये का शेतकरी दिवस साजरा केला जातो? जाणून घ्या

shamal ghanekar

भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.

National Farmer's Day

दरवर्षी भारतात 23 डिसेंबरला 'राष्ट्रीय शेतकरी दिन' साजरा करण्यात येतो.

National Farmer's Day

भारतामधील प्रत्येक राज्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.

National Farmer's Day

भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त 'शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो.

National Farmer's Day

आजच्या दिवशी शेतकऱ्यांच्या समस्या, शेती व्यवसायासमोरील आव्हानांवर चर्चा केली जाते.

National Farmer's Day

भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांनी आपल्या कार्यकाळात शेतीव्यवसायासाठी अनेक चांगल्या योजना आणि शेतकरी हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.

National Farmer's Day

शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या काळात राबवलेल्या योजना आणि निर्णयामुळे चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो.

National Farmer's Day