Siddhi Naringrekar
कडक उन्हाळ्यानंतर लोक पावसाळ्याची वाट पाहतात. पाऊस आणि आल्हाददायक वातावरणासोबतच पावसाळ्यात संसर्ग आणि आजारांचा धोकाही वाढतो.
पावसाळ्यात खाण्या-पिण्याचा विचार करून खाल्ले नाही तर संसर्ग होण्याची भीती असते. अशा अनेक भाज्या आहेत ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
पावसाळा येताच हिरव्या पालेभाज्यापैकी पालक खाऊ नये
तसेच मेथीचा देखिल आहारात समावेश करु नये
फ्लॉवर पावसाळ्यात खाऊ नये. त्यांच्यामध्ये लहान पांढर्या रंगाचे कीटक असतात
यासोबतच कोबी देखील खाऊ नये
मशरूमही पावसाळ्यात टाळावेत. मशरूम खाल्ल्याने संसर्गाचा धोका वाढतो
शिमला मिरची देखील पावसाळ्यात खाऊ नये.