लग्नानंतर पाच वर्षांनी दीपिका-शोएब झाले आई-बाबा; छोट्या पाहुण्याचे आगमन

Siddhi Naringrekar

अभिनेत्री दीपिका कक्कर आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झालं आहे.

Admin

दीपिकानं आज (21 जून) सकाळी मुलाला जन्म दिला आहे.

Admin

शोएबनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे.

Admin

या बातमीनंतर सर्व त्यांना शुभेच्छा देत आहेत.

Admin

22 फेब्रुवारी 2018 रोजी शोएब आणि दीपिका यांनी लग्नगाठ बांधली.

Admin

शोएब आणि दीपिका यांनी ससुराल सिमर का या मालिकेमध्ये काम केलं होतं.

Admin

दीपिका आणि शोएब हे दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.

Admin

त्यांच्या या फोटोवर लाईक्स मिळत असतात.

Admin