Chitrangda Singh : चित्रांगदाची ग्लॅमरस स्टाइल, पाहा फोटो

shamal ghanekar

अभिनेत्री चित्रांगदा सिंग (Chitrangda Singh) तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे चर्चेत असते. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मने जिंकून घेतली आहेत.

Chitrangda Singh

चित्रांगदा सर्व प्रकारच्या लूकमध्ये (Look) सुंदरचं दिसते. तिचे सर्व फोटो चाहत्यांनाही खूप आवडतात.

Chitrangda Singh

इंस्टाग्रामवर (Instagram) चित्रांगदाचे हजारो चाहतावर्ग आहे. जे तिच्या सर्व फोटोंना लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Chitrangda Singh

चित्रांगदाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रांगदा अभिनेता अभिषेक बच्चनबरोबर (Abhishek Bachchan) 'बॉब बिस्वास' (Bob Biswas) या चित्रपटामध्ये दिसली होती.

Chitrangda Singh

चित्रांगदा ही चित्रपटांव्यतिरिक्त अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्येही दिसली आहे.

Chitrangda Singh

चित्रांगदाने नुकतेच काही खास फोटो (Photo) इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Chitrangda Singh

या फोटोमध्ये चित्रांगदा काळ्या रंगाच्या नेटेड गिल्ट गाऊनमध्ये दिसत आहे.

Chitrangda Singh

गाउनच्या डीप नेक आणि अंब्रेला स्लीव्हजमुळे ती बोल्ड एण्ड ब्युटीफुल (Bold and Beautiful) लुकमध्ये दिसत आहे.

Chitrangda Singh