Lokshahi News
नेल आर्टमध्ये सर्व डिझाईन्स आणि जेल नेल नंतर आता नेल ज्वेलरीकडे महिलांचा कल वाढलेला आहे.
नखांवरील विविध प्रयोगांनंतर आता नेल ज्वेलरीचा ट्रेंड फारच लोकप्रिय ठरला आहे.
सध्या सर्वांमध्ये नेल ड्रेड च वेड पाहायला मिळत आहे.
नखांवर लावलेली ज्वेलरी ही मुख्य आकर्षण ठरत आहे.
नखांवर लावलेली ज्वेलरी आकर्षक क्लासी लुक देते