Ashutosh Rapatwar
हे दुर्मिळ फळ आहे मात्र चवीला अतिशय गोड आणि कुर
हे फळ लिंबूवर्गीय फळांचाच एक प्रकार आहे.
बुद्धांच्या बोटांसारख्या भागांमध्ये विभागलेले दिसत असल्याने या फळाला "बुद्धाह्स हँड म्हणून ओळखल जातं.
हे दुर्मिळ आणि गुणकारी फळ पिवळ्या रंगाच असतं
स्त्रियाना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासावर अथवा असामान्य पाळीची समस्या असल्यास त्यांच्यासाठी हे फल फायदेशीर असल्याच डॅाकडरांनी दर्शवल आहे.
हे फळ बल्ड प्रेशरसारख्या आजारावर उपयुक्त ठरतं
जर तुम्हाला पोटदुखी,कॅांस्टीपेशन चा त्रास होत असेल तर बुद्धाह्स हँड हे त्यावर उपयुक्त ठरतं.