shweta walge
दीपिका पदुकोण (Deepika Padukone)
दीपिका पदुकोण देखील अशा लोकांपैकी एक आहे जी एखाद्या ब्रँडचे समर्थन करण्यासाठी खूप पैसे घेते. रिपोर्ट्सनुसार, दीपिका एका पोस्टसाठी 1.5 कोटी रुपये घेते.
आलिया भट्ट (Alia Bhatt)
आलिया भट्ट बॉलिवूडमधील लोकप्रिय दिवा बनली आहे. एका पोस्टसाठी ती एक कोटी रुपये घेते.
अनुष्का शर्मा (Anushka Sharma)
अनुष्का शर्माचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. ती एका पोस्टसाठी 95 लाख रुपये घेते. पण तिला ज्या ब्रँड्सचा प्रचार करायचा आहे, ती ते अतिशय काळजीपूर्वक निवडते.
कतरिना कैफ (Katrina Kaif)
कतरिना कैफ सोशल मीडियावर तिच्या स्टाइलसाठी ओळखली जाते. ती एका पोस्टसाठी सुमारे 97 लाख रुपये घेते.
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)
प्रियांका चोप्रा आता ग्लोबल आयकॉन (Global Icon) बनली आहे. ती बॉलिवूडपासून (Bollywood) हॉलिवूडपर्यंतच्या (Hollywood) चित्रपटांमध्ये काम करते. अशात तिच्या इंस्टाग्राम पोस्टबद्दल बोलायचे झाले तर ती एका पोस्टसाठी 1.80 कोटी रुपये घेते.
करीना कपूर खान (Kareena Kapoor)
करीना कपूर खान बाकीच्यांपेक्षा थोड्या उशीराने इंस्टाग्रामवर सामील झाली पण तिचे ९.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. करीना एका पोस्टसाठी 1 कोटींहून अधिक शुल्क आकारते.