Ananya Pandey : अनन्या पांडेचा ग्लॅमरस अंदाज

shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) सिल्व्हर सिक्विन साडीमध्ये सुंदर दिसते आहे.

अनन्याने सिल्व्हर सिक्विन साडी परिधान केले फोटो सोशल मिडियावर (Social Media) शेअर केले आहेत.

Ananya Pandey

तसेच अनन्या पांडे सध्या IIFA रॉक्स 2022 मध्ये धुमाकूळ घालत आहे.

Ananya Pandey

अनन्याला आपण वेस्टर्न लूकमध्ये (Western look) पाहत असतो. पण अनन्याचा साडीतील लुक पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

Ananya Pandey

अनन्याचे हे फोटो सोशल मिडियावर प्रंचड व्हायरल होत आहेत. तर चाहत्यांनी तिच्या या फोटोंना लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अनन्या पांडेने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने हलका मेकअप आणि मोकळे केस सोडले दिसत आहे.

तसेच अनन्याने डीप नेक ब्लाउज परिधान केला होता.

Ananya Pandey

या फोटोमध्ये अनन्या पांडेने मार्चेसाचा इथरियल पेस्टल ब्लू ड्रेस परिधान केला आहे.

Ananya Pandey