Sai Lokur : समुद्रकिनाऱ्यावर केलं बिकीनी फोटोशूट

Team Lokshahi

कलर्स मराठीवरील(Colours Marathi) ‘बिग बॉस’ (Bigg boss) या शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूर(Sai Lokur)सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Sai Lokur

ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो शेयर करत असते.तिने नुकतेच ब्लू बिकिनीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Sai Lokur

सईने गोव्याच्या समुद्रकिना-यावरून खास बिकीनीतला हॉट फोटो शेअर केले आहेत.

Sai Lokur

सई समुद्र किनारी ब्लू बिकिनीत विविध पोझ देताना दिसत आहे.

Sai Lokur

या फोटोंमध्ये सई प्रचंड हॉट दिसत आहे.

Sai Lokur

सईच्या या हॉट लूकवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

Sai Lokur

सईच्या बोल्ड अंदाजाने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

Sai Lokur