Sara Ali Khan : साराच्या घायाळ अदा, पाहा फोटो

shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचं (Sara Ali Khan) नाव इंडस्ट्रीतील स्टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये समाविष्ट आहे.

Sara Ali Khan

साराने तिच्या दमदार अभिनयाने आणि मेहनतीने इंटस्ट्रीत (Industry) हे स्थान मिळवले आहे.

Sara Ali Khan

सारा अली खान नेहमीच तिच्या ग्लॅमरस लुकमुळे सोशल मिडियावर (Social Media) चर्चेत असते.

Sara Ali Khan

साराला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. साराने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Sara Ali Khan

सारा सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अक्षय कुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' (Atrangi Re) चित्रपटात शेवटची दिसली होती.

Sara Ali Khan

सारा तिच्या वैयक्तित आणि व्यासायिक आयुष्यातील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Sara Ali Khan

साराने या फोटोंमध्ये लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. यासोबत तिने मॅचिंग जॅकेट परिधान केले आहे.

Sara Ali Khan

साराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसते की, तिने हलका मेकअप केला असून केस मोकळे ठेवले आहेत.

Sara Ali Khan

तसेच तिने सोनेरी कानातले आणि लाल रंगाचे हाय हिल्स परिधान केले आहेत.

Sara Ali Khan