धक-धक गर्ल माधुरीचा ग्लॅमरस अंदाज

Siddhi Naringrekar

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दिक्षित ही तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.

ती नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते.

सोशल मिडियावर सक्रिय असते.

ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

आता ही अभिनेत्री तिच्या नव्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ज्यामध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत आहे.

या फोटोशूटमध्ये तिने लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी माधुरीने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकले सोडले आहेत.

तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.