Shweta Shigvan-Kavankar
उर्फी जावेद तिच्या अंतरंगी पोषाखामुळे नेहमीच चर्चेत असते.
आता उर्फीने तिचा नवा लूक शेअर केला आहे.
सायकल साखळीतून तिने ड्रेस बनवला आहे.
उर्फी जावेदने सायकल चैनमधून टॉप आणि स्कर्ट बनवले आहेत.
हा लूक दाखवणारा एक व्हिडिओही तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
यामध्ये उर्फी सायकलिंगवर जाते आणि नंतर तिची चैन तुटते. व ती यातून एक ड्रेस बनवते.
उर्फीच्या या लूक युजर्सचे आश्चर्यचकीत झाले आहेत.
एका यूजरने लिहीले की, अभिनेत्रीने तिच्या वडिलांच्या दुकानातून चैन चोरली.
याआधी उर्फी जावेद लाल फितीसोबत पोज देताना दिसली होती. यावरून तिला ट्रोल करण्यात आले.