Sachin Tendulkar Birthday : सचिन तेंडुलकरनं आज पूर्ण केली आयुष्याची हाफ सेंचुरी

Siddhi Naringrekar

सचिनचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अमूल्य योगदान आहे.

Admin

सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला

Admin

सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरने त्याची खेळातील प्रतिभा ओळखली आणि त्याला प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडे त्याला पाठवलं.

Admin

सचिनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये असंख्य विक्रम रचले आहेत.

Admin

कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याच्या बाबतीतही सचिन तेंडुलकर जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

Admin

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विश्वविक्रम सचिनने केला आहे.

Admin

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34357 धावा केल्या आहेत.

Admin