Sagar Pradhan
मुख्यमंत्री शिंदे यांनी आज स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धानापन दिनी मुंबई उच्च न्यायालयाचा प्रांगणात ध्वजारोहण केले.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धानापन दिनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विभागीय आयुक्त नागपूर येथे ध्वजारोहण केले.
स्वातंत्र्यदिनीनिमित महसूल व पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यानी अहमदनगर येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण केले.
आज देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण केले.
स्वातंत्र्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयात ध्वजारोहण केले.
स्वातंत्र्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे ध्वजारोहण केलं
ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक येथे ध्वजारोहण केले.
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपपान भुमरे यांनी विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे ध्वजारोहण केले.