Shweta Shigvan-Kavankar
सारा अली खानच्या तेजस्वी सौंदर्याचे रहस्य काय आहे? असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडतो.
परंतु, केमिकल फ्रि म्हणजेच नैसर्गिक पध्दतीने सारा तिच्या सौंदर्यासाठी काही खास गोष्टी वापरते.
त्वचेची काळजी
त्वचेची काळजी सर्व प्रथम. सारा तिच्या व्यस्त वेळापत्रकातून तिच्या त्वचेच्या काळजीसाठी नक्कीच वेळ काढते.
बदामाची पावडर
त्वचेच्या एक्सफोलिएशनसाठी बदामाची पावडर मधामध्ये मिसळून लावते.
कांद्याचा रस
सारा तिच्या केसांची निगा राखण्यासाठी नियमितपणे कांद्याचा रस वापरते.
वर्कआउट
साराचे म्हणणे आहे की, वर्कआउट केल्यानंतर तिला ताजेतवाने फिल होते.
सनस्क्रीन
साराच्या ब्युटी रुटीनमध्ये सनस्क्रीनला महत्त्व आहे. ते लावणे कधीच टाळत नाही.
नारळ पाणी
सारा रोज नारळ पाणी पिते. त्यांचा असा विश्वास आहे की, ते तुम्हाला हायड्रेटेड ठेवते आणि तुमच्या शरीरातील रक्तातील साखर संतुलित करते.