Akash Kukade
तापसीने साडीवर लांबलचक कोट परिधान केलेला आहे. तिचे हे कॉम्बिनेशन चाहत्यांना पसंत आले असून फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री तापसी पन्नू बॉलिवूडच्या सर्वाधिक व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये स्वतः ची ओळख निर्माण केली आहे.
अभिनयाप्रमाणेच तापसी ही तिच्या ग्लॅमरस लूक मुळे देखील नेहमी चर्चेत असते.
दक्षिण सिने इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूड पर्यंतचा तिचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
साडी परिधान केल्यामुळे अजून तिच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत.