प्राजक्ता माळीचा ‘चंद्रमुखी’ मधला 'हा' लुक पाहिलात का ?

Saurabh Gondhali

सध्या सोशल मीडियावर मराठी चित्रपट चंद्रमुखीची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

या चित्रपटात अमृता खानविलकर व आदिनाथ कोठारे हे मुख्य भूमिकेत आहेत.

या चित्रपटातील लावणीचे सवाल-जवाब असणारं गाणं रिलीज झाल आहे. यामध्ये प्राजक्ता माळी व अमृता खानविलकर या दोघीही एकमेकांना सवाल-जवाब च्या भूमिकेत लावणी करताना दिसत आहेत.

यातील प्राजक्ता माळीचा लूक हा सध्या चर्चेचा विषय आहे. तिच्या फोटोज वर सध्या चाहत्यांनी कमेंट्स पाऊस पडला आहे.