Agnipath Yojna  Team Lokshahi
वेब स्टोरीज

Agnipath Yojna : अग्निपथ योजनेच्या विरोधात तरुणांचे टि्वटवार

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात येत आहे. टि्वटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच यासंदर्भातील अनेक पोस्ट टाकल्या गेल्या आहेत.

Published by : Team Lokshahi
Agnipath Yojna

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात येत आहे. देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. या निदर्शनांना हिंसाचाराचे वळण लागले आहे.

Agnipath Yojna

उत्तर प्रदेशसह बिहारमध्ये (Bihar) मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे. आक्रमक झालेल्या नागरीकांनी रेल्वेच्या (Railway) काचा फोडत डब्यांना आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत.

Agnipath Yojna

या घटनांमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील २२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ५ गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.

Agnipath Yojna

बिहारमधील बक्सरमध्ये ‘अग्निपथ’ योजनेला (Agnipath Scheme) विरोध करण्यासाठी तरुण रेल्वे रुळांवर उतरले आहेत.

Agnipath Yojna

बिहारमधील जेहानाबादमध्ये नवीन सैन्य (Army) भरती योजनेच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर टायर जाळून निषेध केला जात आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी