विधानसभा निवडणूक 2024

Mumbai Vidhansabha : मुंबईत 472 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. अशातच मुंबईत 472 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Published by : Team Lokshahi

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्ष आता अलर्टमोड आलेलं पाहायला मिळत आहे. अनेक पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. अशातच मुंबईत 472 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईतील 36 मतदारसंघात 152 अर्ज बाद करण्यात आले आहेत. अवैध ठरलेल्यांमध्ये प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा देखील समावेश आहे. ठाणे जिल्ह्यात 495 पैकी 417 अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांचे टेन्शन काही प्रमाणात कमी झालेलं आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी